ग्रामपंचायत पिंपरी सदो

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

**********@gmail.com

पत्ता

मु. पिंप्रीसदो, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422403

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पिंप्रीसदो ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पिंप्री साद्रोद्दिन हे गाव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक निसर्गरम्य व ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे.

2011 जनगणनेनुसार खरोलीची एकूण लोकसंख्या 2316 आहे. त्यापैकी पुरुष 1174 आणि महिला 1142 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 563 आहे.

१) जि.प.शाळा पिंप्री सदो (इयत्ता १ ली ते ७ वि पर्यंत )

२) जि.प.शाळा उर्दू पिंप्री सदो (इयत्ता १ ली ते ७ वि पर्यंत )     

३) जि.प.शाळा तारांगणपाडा (इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत )

४) जि.प.शाळा भगतवाडी (इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत )

पाणीपुरवठ्यासाठी नळ योजनेची गावाला पाणी पुरेल इतकी टाकीची क्षमता असलेल्या टाक्या बांधलेल्या आहेत.