ग्रामपंचायत पिंपरी सदो

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

पीर सद्दोद्दिन बाबा (सदोबा)

picture4

पीर सद्दोद्दिन बाबा (सदोबा)

महादेव मंदिर

picture2

महादेव मंदिर

*******************

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे

blank image

पिंप्रीसदो ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – पिंप्रीसदो ग्रामपंचायत

blank image

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.

हर घर तिरंगा – पिंप्रीसदो गाव

blank image

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत खरोली ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.